🌼 MiiN संघटन 🌸
🤝संघटनेत🤝 काय काय साध्य होते...?
संघटनेत भावनिक विकास होतो.
संघटनेत सकारात्मकता वाढते.
संघटनेत संवेदनशीलता वाढते.
संघटनेत कौशल्य विकसित होते.
संघटनेत संयम शिकता येतो.
संघटनेत ज्ञानवृद्धी होते आणि प्रत्येकाच्या जीवनाला लयबद्धता येऊन शिस्त लागते.
ज्याला संघटनेचे महत्व कळते तो संघटित होऊन टिकुन राहतो आणि कधीतरी व्यक्त होतोच..!
🌱 फेमिनिझम – महिलांनी महिलांसाठी केलेले स्वयंपूर्ण सामाजिक व व्यवसायिक व्यासपीठ
🍁 अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा...!
🙋🏻♀️ 📱+91 8793102978
🙋🏻♀️ 📱+91 8459341641
No comments:
Post a Comment