फेमिनिझम महिला वृद्धाश्रम.... फक्त वृद्धाश्रम नाही तर गावाकडंची संस्कृती, मानसिक शांतता.... आम्ही वृद्धपन मानत नाही, उत्तम जीवन जगत आहोत, आनंदाने जगण्याची प्रेरणा देतो.
नव्याने सुरु होत असलेल्या वृद्धाश्रमाच्या प्रवेशासाठी सभासद नोंदणी सुरु आहे.
वृद्धाश्रमात मिळणाऱ्या सोयीसुविधा खालीलप्रमाणे आहेत :-
👉 चालत्या फिरत्या वयोवृद्धांसाठी
👉 सोयी, सुविधा, आल्हाददायक वातावरण आणि परिसर.
👉 रुचकर, सात्विक व शाकाहारी आहार
👉 मनोरंजनासाठी वृत्तपत्रे, ग्रंथालय
👉 दर आठवड्यला मेडिकल तपासणी
👉 गरम पाणी
👉 २४ तास केअर टेकर
👉 इनडोअर गेम्स्
👉 वर्षभर घरच्याप्रमाणे साजरे होणारे सणवार व वाढदिवस
👉 सर्व आजींसाठी एकदिवसीय सहलीचे आयोजन
🔶 ना नफा ना तोटा या तत्ववार चालवत आहोत, त्यामुळे शुल्क अत्यंत माफक आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क -
MiiN
वॉट्सअप : +91 8793102978
पत्ता :- डीमार्ट जवळ, थेरगाव पिंपरी चिंचवड
हेल्पलाईन - +91 9130043999
No comments:
Post a Comment