# काम एक, फायदे अनेक, मास्टर फ्रँचायझी एक, इनकम अनेक!
#MiiN संचालित मल्टिपल सोर्स ऑफ इनकम प्रोजेक्ट : एक सुवर्ण संधी
कामाचे स्वरूप: ग्लोबल | राष्ट्रीय | लोकल | ऑनलाईन | ऑफलाईन
उपलब्ध: वर्क फ्रॉम होम | बिझनेस फ्रॉम होम | वर्क फ्रॉम ऑफिस | बिझनेस फ्रॉम ऑफिस
कामाचे स्वरूप अगदी सोपे : १०% टेक्निकल काम, ३०% प्रभावी संवाद, २०% ग्राहक ऑनलाईन | ऑफलाईन भेटी, १०% मदत-सहाय्य, १०% सहकार्य, १०% मीटिंग्ज, १०% फॉलो-अप्स
#MiiN ची स्थापना आणि प्रेरणा
MiiN इन्क्रेडिबल वर्ल्ड ही संकल्पना समाजाला नवीन आर्थिक दिशा देण्यासाठी आणि लोकांना सर्वांगीण विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी उदयास आली आहे. 'MiiN' म्हणजे 'सर्व काही उपलब्ध' असा अर्थ आहे. हा ब्रँड आपल्या वैविध्यपूर्ण सेवांच्या आणि उत्पादनांच्या माध्यमातून समाजाला एकत्र आणत आहे, ज्यामुळे लोकांना जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगतीची संधी मिळते.
MiiN च्या संस्थापकांनी लक्षात घेतले की आजच्या जगात लोकांना त्यांच्या जीवनात विविध क्षेत्रांमध्ये मदत करण्याची गरज आहे. त्यामुळेच MiiN ने विविध प्रकारच्या सेवा, उत्पादने आणि संधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. MiiN चे ध्येय आहे की प्रत्येक व्यक्तीला आर्थिक, सामाजिक आणि वैयक्तिकदृष्ट्या सशक्त बनवणे.
#MiiN चे फायदे
1. विविध जॉब संधी:
- अनुभव, कौशल्ये आणि शिक्षणाच्या आधारावर आम्ही विविध नोकरीच्या संधी उपलब्ध करून देतो. जॉब ऑफर्सच्या माध्यमातून तुमचे करिअर उंचावण्याची सुवर्णसंधी. हे केवळ नोकरी नाही तर तुमच्या भविष्याची गुंतवणूक आहे.
2. विविध बिझनेस संधी:
- MiiN विविध बिझनेस संधी उपलब्ध करून देतो. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळते. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली प्रत्येक मदत MiiN उपलब्ध करून देते.
3. फ्रेंचायझी संधी:
- फ्रेंचायझीच्या माध्यमातून तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची आणि वाढवण्याची संधी मिळते. फ्रेंचायझी प्रणालीतून तुम्ही MiiN च्या तंत्रज्ञान, ब्रँड आणि व्यवस्थापनाचा फायदा घेऊ शकता.
4. करिअर संधी:
- आपल्या करीयरला नवीन उंचीवर नेण्यासाठी MiiN विविध संधी प्रदान करतो. आम्ही प्रशिक्षण, विकास आणि प्रगतीच्या संधी उपलब्ध करून देतो.
5. जीवन परिवर्तन संधी:
- MiiN तुमच्या जीवनात परिवर्तन घडवण्यासाठी एक अद्वितीय प्लॅटफॉर्म आहे. इथे तुम्हाला जीवनाच्या सर्व क्षेत्रात प्रगतीची संधी मिळते.
# प्रेरणा आणि संधी:
"बिझनेस करा, फायदा पण कमवा आणि फिक्स पगार पण मिळवा!" हेच आमचे उद्दिष्ट आहे. तुम्हाला फक्त एका स्रोतावर अवलंबून राहण्याची गरज नाही. MiiN तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक अद्वितीय संधी ज्यामुळे तुम्ही दररोज उत्पन्न मिळवू शकता, बिझनेस मधून पैसा कमवू शकता, सामाजिक कार्यातून पुण्याई मिळवू शकता, आणि तुमच्या कर्तृत्वाने फिक्स पगारसुद्धा मिळवू शकता.
बिझनेसचे माध्यम : बी2बी | बी2सी | सी2सी | डी2सी
# मुख्य मास्टर फ्रँचायझीचे प्रकार:
- महा ई-फ्रँचायझी: २५ हजार ते १ लाख प्रतिमहिना
- मिनी फ्रँचायझी: ५० हजार ते ५ लाख प्रतिमहिना : टीमसह करणे
- पॅसिव्ह मास्टर फ्रँचायझी: १ करोड ते १० करोड प्रतिवर्ष : १००+ टीमसह +देश-विदेशातील प्रोजेक्ट सह + सेटअप सह काम + ३ शिफ्टमध्ये काम असणार ( तुम्ही काही न करता, फ्रँचायझी शेयर होल्डर : मालक बनून, यातून उत्पन्न मिळू शकते )
MiiN : ई-इकोसिस्टम्स: #E-EcoSystems
- e-बिझनेस हब | e-कमर्शियल हब
- e-सोशल हब | e-एज्युकेशन हब
- e-इन्कम हब
MiiN म्हणजेच सर्वकाही मिळते:
- कोणत्याही नोकरी जॉब
- कोणत्याही बिझनेसला सपोर्ट
- नवीन बिझनेसला सहकार्य
- कोणतेही उत्पादने
- कोणत्याही सर्व्हिसेस
- कोणतेही सामाजिक कार्य
- कामे मिळवून देणे
- पैसे मिळवा-पैसे कमवा-पुण्याई मिळवा- नाव पण कमवा
#MiiN ची विविध कामे :
- बिझनेस संबंधित काम
- 31+ ब्रँड्स / फ्रेंचायझी
- सेलर / फ्रेंचायझी नोंदणी
- शॉपिंग | विक्री | भाड्याने | व्यापार
- टाय-अप / असोसिएशन
- सर्व उत्पादन आणि सेवा
#तंत्रज्ञान आणि प्रणाली
- वेबसाइट + मोबाईल अॅप्स + सॉफ्टवेअर + डिजिटल मीडिया
- मार्केटिंग, विक्री आणि जाहिरात
- तंत्रज्ञान, प्रणाली, प्रक्रिया
- बँकिंग, अकाउंटिंग, ऑडिट
- प्रशिक्षण, प्रशिक्षित कर्मचारी, कर्मचारी
- डिलिव्हरी, ट्रान्सपोर्ट
- कायदेशीर, समर्थन, देखभाल
- रॉयल्टी रेव्हेन्यू मॉडेल
- साहित्य आणि प्रमाणपत्रे
- प्रोत्साहनपर प्रशिक्षण
- गुणवत्ता | व्यवसाय प्रशिक्षण
- मानवी सक्षमीकरण
- कस्टमाईझ्ड सेवा
- रिवॉर्ड्स आणि अवॉर्ड्स प्रोग्राम
- स्टार्टअप मार्गदर्शन
- लीड जनरेशन | असोसिएशन्स
- टाय-अप्स | स्ट्रॅटेजीज
- जॉइंट व्हेंचर्स | बिझनेस डेव्हलपमेंट
- रिफरल सिस्टम्स | जागतिक कार्य
- सिस्टम निर्मिती | मदत आणि समर्थन
- ग्रुप्स आणि क्लब्स
MiiN आपल्या कोणत्याही व्यवसायासाठी, नोकरीसाठी, ग्राहकांसाठी, सेवांसाठी आणि उत्पादनांसाठी काम करते.
खालीलप्रमाणे सर्व फ्रँचायझी, वरील फ्रँचायझीच्या अधिपत्याखालील चालतील.
# 31+ ब्रँड्स निर्मिती कशी झाली ? त्याचा तपशील :
MiiN : एम.डब्लू.जी. ग्रुपने विविध ब्रँड्स तयार केले आहेत, जसे:
- Amazon च्या स्वतःच्या स्टोअर्स नाहीत
- OLA च्या स्वतःच्या गाड्या नाहीत
- OYO च्या स्वतःच्या हॉटेल्स नाहीत
- YouTube स्वतःचा कंटेंट तयार करत नाही
- Netflix चा स्वतःचा टीव्ही चॅनेल नाही
- Bitcoin च्या स्वतःच्या चलन नाही
- Zomato च्या स्वतःच्या रेस्टॉरंट्स नाहीत
- Google स्वतः कोणत्याही लेख किंवा सामग्री प्रकाशित करत नाही
याच धर्तीवर आपण ३१+ ब्रँड्स निर्मिती केली आहे, त्याचा तपशील:
खालील सर्व सेवांचे "फ्रेंचायझी सिस्टम्स बिझनेस" आपण "MiiN Incredible World : Master Franchisee" मास्टर फ्रेंचायझीच्या माध्यमातून "शहरा-शहरात आणि गावागावात" आपण हे देणार आहोत.
वेगवेगळ्या कमर्शियल सेक्टरनुसार फ्रँचायझी उपलब्ध आहेत, ज्यात बराच फायदा आणि उत्पन्न आहे. त्यात ७०% सपोर्ट आणि सहकार्य कंपनी करेल, त्यामुळे फायदा, फायदा आणि फायदाच होणार आहे. तुमच्या भागात तुम्ही खालीलपैकी लोकांच्या आवडीनुसार, क्षेत्रानुसार त्यांना यामध्ये सहभागी करून घेऊ शकता.
# खालील फ्रँचायझी 3 मॉड्यूलसह उपलब्ध आहेत, या सर्व सेवा तुमच्या (MiiN) मार्फत आपण लोकांना देणार आहोत: फ्रँचायझी लिस्ट मधील प्रत्येक सेवा खालील प्रकारे दिली जाईल.
1. सिंगल युनिट फ्रँचायझी
2. मल्टी युनिट फ्रँचायझी
3. पॅसिव्ह इन्कम फ्रँचायझी : (काही न करता, फ्रँचायझी शेयर होल्डर : मालक बनून तुम्ही उत्पन्न कमवू शकता)
खालीलप्रमाणे कोणीही तुमच्या कडून खालील सर्व सेवा, सर्व प्रोडक्ट्स किंवा फ्रँचायझी विकत मागू शकते. तुम्हाला सर्व सेवा & सर्व प्रोडक्ट्सवर आकर्षक मार्जिन आणि नफा शेअरिंग मिळणार आणि तुम्ही रेफर केलेल्या वैयक्तिक व्यक्तीच्या विक्रीवर रॉयल्टी उत्पन्न आणि तुम्ही दिलेल्या फ्रँचायझी मालकांवर रॉयल्टी बोनस मिळणार (टीप : तुम्ही कोणती मास्टर फ्रँचायझी घेतली आहे, त्यानुसार मिळणार)
सर्व फ्रँचायझी लिस्ट :
1. आयड्यनिक (Idynic): आयटी सॉफ्टवेअर कंपनी : तंत्रज्ञान, सिस्टम्स, जाहिरात, मार्केटिंग, एआय, एम्बेडेड, इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, ई-कॉमर्स, व्यावसायिक, कॉर्पोरेट आणि व्यक्तींसाठी सर्व प्रकारच्या तंत्रज्ञान आणि प्रणालींसाठी सेवा प्रदान करणारी कंपनी.
2. माहेर (Maher): महिलांना काम | रोजगार देणारी कंपनी : गृहउद्योग प्रकल्प, महिला एसएमई उद्योग, विविध होम मेड उत्पादने. महिलांसाठी विविध उद्योगांच्या संधी निर्माण करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणारी संस्था.
3. एडसिस & कंपनी (Aidsys & Co.): कंपनीविषयक सर्व कामे & लेगल सेवा देणारी कंपनी : कॉर्पोरेट अफेअर्स, कायदेशीर सेवा, सर्व नोंदणी, डॉक्युमेंटेशन. सर्व सरकारी आणि अशासकीय नोंदणीसाठी सल्लागार सेवा उपलब्ध करून देणारी कंपनी.
4. जेनुल्न (Genulne): रियल इस्टेट कंपनी : बांधकाम, रियल इस्टेट, बिल्डर्स आणि प्रमोटर्स. बांधकाम साहित्य, मटेरियल, विक्री, खरेदी आणि भाड्याने देणारी कंपनी.
5. कनेक्ट्झ (Konnectz): विविध नोकऱ्या & रिसोर्सेस देणारी कंपनी : आउटसोर्सिंग, सल्लागार, सर्व नोकऱ्या, सर्व संसाधने. मनुष्यबळ, संसाधने आणि सर्व सेवा पुरवणारी संस्था.
6. युफोरिया (Euphoria): इव्हेंट मॅनेजमेंट, वैवाहिक सेवा देणारी कंपनी : इव्हेंट मॅनेजमेंट, वैवाहिक सेवा. सर्व प्रकारच्या फंक्शन्स आणि वैवाहिक कार्यक्रमांचे व्यवस्थापन करणारी कंपनी.
7. मॅपट्रॉनिक्स (Maptronics): इलेक्ट्रॉनिक्स & इलेक्ट्रिकल्स सेवा देणारी कंपनी : इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल्स, कॉम्प्युटर उपकरणे. सेवा, देखभाल आणि विक्री करणारी कंपनी.
8. सरवटी (Servity): घरगुती & कार्यालीन सर्व प्रकारच्या, सर्व सेवा देणारी कंपनी : सर्व सामान्य सेवा, घरकाम, कीटक नियंत्रण. इलेक्ट्रीशियन, प्लंबर, टेक्निशियन आणि अन्य सामान्य सेवांच्या सुविधा पुरवणारी कंपनी.
9. लिफवे (Lifvey): टूर्स, ट्रॅव्हल्स,टुरिझम सेवा देणारी कंपनी : टूर्स, ट्रॅव्हल्स, जागतिक पर्यटन सर्व सेवा. देश-विदेशात सेवा, २ आणि ४ व्हीलर, सीटर बस भाड्याने देणारी सेवा.
10. प्रिलियन (Prillion): प्रिंटींग & पब्लिकेशन कंपनी : छपाई साहित्य, ट्रॉफी, कार्ड्स. पब्लिकेशन हाऊस, कार्ड्स, ऑफिशियल साहित्य पुरवणारी कंपनी, साईन बोर्ड, एलईडी बोर्ड, अजून बरच काही
11. सिस्सो (SysSo): बँकिंग, वित्त, विमा, आणि गुंतवणूक सेवा देणारी कंपनी : कर्ज, इन्शुरन्स, गुंतवणूक प्रोजेक्ट्स. मनी कंट्रोल आणि व्यवस्थापन करणारी संस्था.
12. फ्युचर भारत (FutureBharat): निवडणुकीची कामे & जनसंपर्क व्यवस्थापन करणारी कंपनी : निवडणुकीची कामे, जनसंपर्क व्यवस्थापन. वैयक्तिक ब्रँडिंग, लीडर्ससाठी सर्व काही व्यवस्थापन.
13. मेंडटो (Mendto): ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये सेवा देणारी कंपनी : वाहने, सेवा सर्व्हिसेस, विक्री, स्वच्छ धुणे. कार, ट्रक, बस इत्यादी वाहने सेवा पुरवणारी कंपनी.
14. हास्टन्सी (Hastancy): वाहतूक, लॉजिस्टिक, कुरिअर सेवा देणारी कंपनी : माल वाहतूक सेवा, लॉजिस्टिक्स. कुरियर, डिलिव्हरी सेवा, भाड्याने वाहतूक.
15. सेवरी (SAVORY): सर्वप्रकारच्या अन्न उद्योगामध्ये काम करणारी कंपनी : फूड-कोर्ट, पदार्थ, आउटलेट्स, फ्रँचायझी सिस्टम्स. ब्रँडेड आणि नॉन ब्रँडेड सर्व खाद्यपदार्थांची उपलब्धता.
16. एनरॉन (Enron): सौंदर्य कॉस्मेटिक आणि वैयक्तिक काळजी करणारी कंपनी : ब्युटी पार्लर, सौंदर्य प्रसाधने. सर्व मेकओव्हर सेवा, होम सर्व्हिस.
17. एम.डब्ल्यू.जी. मार्ट (MWG MART): रिटेल उद्योगामध्ये काम करणारी कंपनी : भाज्या, फळे, किराणा. फुले, गोठलेले अन्न, घरगुती पदार्थांची उपलब्धता.
18. बून (Boon): हेल्थकेअर सर्व्हिसेस देणारी कंपनी : आरोग्य सेवा, योग-ध्यान. व्यायामशाळा-क्रीडा साहित्य पुरवणारी संस्था.
19. लाइमर (Limer): फॅशन जीवनशैली इतर उद्योगांशी संबंधित सेवा देणारी कंपनी : फॅशन, जीवनशैली, पादत्राणे. कपडे, घड्याळ-गॅजेट्स, होलसेलर आणि रिटेलर.
20. अॅग्रिझम (AGRISM): कृषी उद्योगात सेवा देणारी कंपनी : सेंद्रिय शेती, कृषी प्रकल्प. खते, सहकारी आणि निमसरकारी प्रोजेक्ट.
21. नट्रेसो (Natresou): ऊर्जा उपयुक्तता उद्योग याची सेवा देणारी कंपनी : ऊर्जा आणि उपयुक्तता, सौर सेवा. तेल-गॅस, विविध प्लांट्स आणि प्रकल्प.
22. ग्राटीफाय (Gratify): मीडिया आणि मनोरंजन उद्योगच्या देणारी कंपनी : मीडिया, निर्मिती, मनोरंजन. चॅनेल्स, ब्रॉडकास्टिंग, डिस्ट्रिब्युटर, वृतपत्रे.
23. मास्सो (Masso): मॅन्युफॅक्चरिंग इंजिनीअरिंग उद्योगच्या सेवा देणारी कंपनी : मॅन्युफॅक्चरिंग इंजिनिअरिंग, मॅन्युफॅक्चरिंग. सर्व प्रकारच्या उत्पादनांसाठी साधने, उपकरणे.
24. ऑस्पेरिया (Osperia): हॉस्पिटॅलिटी उद्योगच्या देणारी कंपनी : हॉटेल्स, लॉज, मेजवानी. उच्चप्रतीचे लग्न कार्यालये.
25. एम्पोरियम्स (Emporiums): घाऊक, किरकोळ, विक्रेता, वितरक यांची फ्रेंचायझी देणारी कंपनी : पुस्तके, भेटवस्तू. भक्तीचे साहित्य, ज्वेलर्स, वाढदिवस साहित्य.
26. कॉन्विटो (Convito): इंटिरियर डिझाईन्स & इतर सर्व साहित्य, सेवा देणारी कंपनी : फर्निचर, इंटिरियर डिझाईन्स. वॉलपेपर, कार्पेट्स, पेंटिंग, पीओपी.
27. एमडब्ल्यूजी कन्ज्युमरस (MWG Consumers): ग्राहकांसाठी "जे हवे ते" देणारी कंपनी : ग्राहक सेवा. ग्राहक पायाभूत सेवा, क्लायंट बेस सेवा.
28. एमडब्ल्यूजी एंटरप्राइझेस (MWG Enterprises): उद्योजक आणि उद्योजिकांना "जे हवे ते" देणारी कंपनी : बिझनेस सेवा. सानुकूलित सेवा, क्लायंट बेस सेवा.
MiiN आपल्या सर्व सामाजिक संबंधित प्रकल्प किंवा उपक्रमांमध्ये कार्य करतो:
- 27+ सामाजिक एनजीओ प्रकल्प
- सामाजिक फ्रेंचायझी नोंदणी
- देणगी | सहकार्य | जनजागृती
- टाय-अप / असोसिएशन / कमिटी
- सर्व सामाजिक सेवा आणि स्वयंसेवक मदत
- सरकारी संबंधित सामाजिक प्रकल्प
समाजाच्या सामाजिक सेवेसाठी कार्य : सामाजिक, शैक्षणिक, कृषी, आरोग्यसेवा, सांस्कृतिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध प्रकल्पांद्वारे समाजाच्या विकासासाठी अविरत कार्य संस्थेमार्फत तुमच्या भागात करणार.
#एनजीओ प्रकल्प 3 मॉड्यूलसह , तुमच्या भागातील लोकांना किंवा संस्थाना आपण सेवा देणार :
1. क्लाउड सहयोग
2. संयुक्तपणे सहकार्य
3. निष्क्रीयपणे सहयोग
आपल्या संस्थेचे कार्य अधिक व्यापक आणि प्रभावी बनवण्यासाठी, आपल्याला तन, मन आणि धनाने योगदान देणाऱ्या अधिकाधिक सदस्य, स्वयंसेवक, दाते आणि मदतीच्या हातांची आवश्यकता आसते.
खालीलप्रमाणे कोणीही तुमच्या कडून खालील सर्व सामाजिक सेवा, सदसत्व, विभागीय समितीचे अध्यक्षपद, शाखा सुरु करण्याची परवानगी किंवा संस्था फ्रँचायझी मागू शकते.
# प्रकल्पांची माहिती:
1. स्नेह अंकूर अनाथाश्रम (SNEH ANKUR ORPHANAGE)
- बालविकास: अनाथ मुलांसाठी सुरक्षित आणि संगोपनाचे घर.
- अनाथाश्रम: अनाथ मुलांच्या संगोपनासाठी उत्तम सुविधा.
- बालसंगोपन: मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम.
2. मनअर्पिता वृद्धाश्रम (MANARPITA OLD AGE HOME)
- महिला व पुरुष वृद्धाश्रम: वृद्धांसाठी विशेष सेवा व सुविधा.
- होम केअर सर्व्हिसेस: वृद्धांसाठी घरपोच सेवा.
3. फेमिनिझम महिला वृद्धाश्रम (FEMINISM HERMITAGE)
- फक्त वृद्ध महिलांसाठी सेवा: काळजीपूर्वक काम आणि सेवा.
4. सामाजिक प्रबोधन (SOCIAL AWAKENING)
- व्याखानमाला, रूढी परंपरा, प्रबोधनात्मक प्रसार: समाजाला जागरूक करणारे उपक्रम.
5. माऊली अन्नछत्रालय (MAULI ANNACHATRALAY)
- अन्नदान, फूड बँक, सेवा केंद्र: गरजूंना अन्नदान.
6. फेमिनिझम - महिला सक्षमीकरण (FEMINISM – WOMEN EMPOWERMENT)
- महिला सक्षमीकरण, रोजगार व व्यवसायिक प्रशिक्षण, हेल्पलाईन: महिलांसाठी रोजगार आणि सक्षमीकरण.
7. आय-क्लस्टर - पुरुष सक्षमीकरण (I-CLUSTER – MEN EMPOWERMENT)
- पुरुष सक्षमीकरण, रोजगार व व्यवसायिक प्रशिक्षण, हेल्पलाईन: पुरुषांसाठी रोजगार आणि सक्षमीकरण.
8. मनअर्पिता प्रकाशन (MANARPITA PUBLICATION)
- वाचनमाला, मासिके, नियतकालिके, पुस्तके, कवितासंग्रह: साहित्यिक उपक्रम.
9. मनअर्पिता ग्रंथालय (MANARPITA LIBRARY)
- पुस्तकांचा ठेवा, वाचनालय, ज्ञानदान, घरपोच सेवा: ज्ञानदानासाठी पुस्तकांची उपलब्धता.
10. बीलीफ विवाह संस्था (BELIEF MATRIMONY)
- वधू-वर सूचक केंद्र, विवाह मंडळ, आंतरजातीय विवाह: विवाह संस्थेसाठी मदत.
11. मास्टर स्टेप किड्स एज्युकेशन (MASTER STEP KIDS EDUCATION)
- मुलांचे मूल्यशिक्षण, बोद्धिक शिक्षण, विकास: मुलांसाठी उत्तम शिक्षण.
12. व्ही.व्ही.आर.सी एज्युकेशन हब (VVRC EDUCATION HUB)
- ट्रेनिंग, प्रशिक्षण, कोचिंग, शिबिरे: विविध शैक्षणिक उपक्रम, विविध कोर्सेस: टेक्निकल, नॉन-टेक्निकल, व्यवसायिक शिक्षण, उद्योजकता विकास प्रशिक्षण, अजून बरच काही उपलब्ध, ऑनलाईन ऑफलाईन कोर्सेस उपलब्ध.
13. किडझोम प्रीस्कूल (KIDZOM PRESCHOOL)
- प्रीस्कूल, डे-केअर, बालसंगोपन: लहान मुलांसाठी विविध शैक्षणिक प्रकल्प.
14. संवेदना हीलिंग सेंटर (SANVEDANA HEALING CENTER)
- कौन्सिलिंग, समुपदेशन, लाईफ सोलुशन्स, प्रोत्साहनपर शिबिरे: मानसिक स्वास्थ्यासाठी सेवा.
15. आय.बी.आय.सी. – गुंतवणूकदार क्लब (IBIC – INVESTOR CLUB)
- गुतंवणूकदार, उद्योजकांना आर्थिकदृष्ट्या सपोर्ट आणि सहकार्य: उद्योजकांसाठी आर्थिक सहाय्य.
16. आय.बी.एन.एफ. - उद्योजक ग्रुप (IBNF – ENTREPRENEUR GROUP)
- उद्योजकांना व्यवसायिक सपोर्ट आणि सहकार्य: उद्योजकांसाठी सपोर्ट.
17. आय.डब्ल्यू.ई.सी. - उद्योजिका ग्रुप (IWEC – WOMEN BUZ GROUP)
- उद्योजिकांना व्यवसायिक सपोर्ट आणि सहकार्य: महिला उद्योजकांसाठी सहाय्य.
18. बी हॅप्पी वर्ल्ड क्लब (BHWC- BE HAPPY WORLD CLUB)
- आनंदी राहण्यासाठी उपक्रम: सुखी आणि आनंदी जीवनासाठी.
19. शेतकरी आत्मनिर्भर ग्रुप (FARMER AATMNIRBHAR GROUP)
- शेतीविषयक प्रोजेक्ट्स: शेतकऱ्यांसाठी उपक्रम.
20. व्ही.एच.आर.सी हॉस्पिटल्स आणि ग्रुप (VHRC HOSPITALS & GROUP)
- क्लिनिक, औषधोपचार, शस्त्रक्रिया, आरोग्य विषयक सेवा: आरोग्यासाठी सेवा.
21. सामाजिक संबंधित सर्व उपक्रम (SOCIAL RELATED ALL ACTIVITIES)
- ब्लड डोनेशन, जॉब फेयर, शिबिरे, सेमिनार, कॅम्प, हेल्थकेअर: समाजसेवा उपक्रम.
- असोसिएशन, नेटवर्क, जॉइंट व्हेंचर, फ्रँचायझी सिस्टम: समाजातील लोकांना एकत्र आणणे आणि सहकार्य करणे.
22. मीसोशल स्वयंसेवक (MESOCIAL VOLUNTEER)
- स्वयंसेवक, सामाजिक कार्य: विविध प्रोजेक्ट्सवर काम.
23. विदर्भ सेवा समिती (VIDARBH SEVA SAMITI)
- विदर्भातील लोकांसाठी सामाजिक काम, जॉब, बिझनेस: विदर्भातील लोकांसाठी सेवा.
24. मराठवाडा सेवा समिती (MARATHWADA SEVA SAMITI)
- मराठवाडातील लोकांसाठी सामाजिक काम, जॉब, बिझनेस: मराठवाडातील लोकांसाठी सेवा.
25. कोकण सेवा समिती (KOKAN SEVA SAMITI)
- कोकणातील लोकांसाठी सामाजिक काम, जॉब, बिझनेस: कोकणातील लोकांसाठी सेवा.
26. खान्देश सेवा समिती (KHANDESH SEVA SAMITI)
- खानदेशातील लोकांसाठी सामाजिक काम, जॉब, बिझनेस: खानदेशातील लोकांसाठी सेवा.
27. पश्चिम-महाराष्ट्र सेवा समिती (PACHIMMAHARASHTRA SEVA SAMITI)
- पश्चिम महाराष्ट्रातील लोकांसाठी सामाजिक काम, जॉब, बिझनेस: पश्चिम महाराष्ट्रातील लोकांसाठी सेवा.
28. शाळा आणि महाविद्यालये (Schools and Colleges)
- उत्तम शिक्षणाची संधी: विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी विविध प्रोजेक्ट उपलब्ध
29. गोशाळा उपक्रम (Goshala Projects)
- पशुपालन आणि संवर्धन: गोवंश संवर्धनासाठी उपक्रम.
30. पशुसंवर्धन (Animal Husbandry)
- शेती आणि पशुपालन: शेतकऱ्यांना पशुपालनाचे प्रशिक्षण आणि सहाय्य.
31. पॅथॉलॉजी लॅब (Pathology Labs)
- आरोग्य चाचण्या आणि उपचार: उच्च दर्जाच्या पॅथॉलॉजी सेवांची उपलब्धता.
# भविष्यातील फायदे:
- कमिटी प्रमाणे नियम अटी नुसार मानधन, इतर सर्व भत्ते, प्रवासखर्च, आणि सुखसोयी.
- काही प्रोजेक्टला लगेच मानधन, काहींना फक्त समाजकार्य.
- काही ठिकाणी निस्वार्थी भावनेने काम, निस्वार्थ निष्काम सेवा.
क्रमशः
#आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचा पर्याय: MiiN Incredible World
"पैसे ही जगातील सर्वात प्रभावी वस्तू आहे, कारण ती आपल्याला स्वातंत्र्य देते, जीवनात स्थिरता आणते आणि आपल्याला आपल्या स्वप्नांची पूर्तता करण्याची संधी देते."
आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी तुम्हाला MiiN Incredible World एक आदर्श पर्याय आहे. तुमच्या एकाच निर्णयाने तुमचे संपूर्ण आयुष्य बदलू शकते आणि तुम्ही रोजच्या रोज पैसे कमवू शकता.
आपण आर्थिक अडचणींना तोंड देत असाल तर आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे हाच पर्याय आहे. या सक्षमतेसाठी आम्ही MiiN Incredible World मध्ये अनेक रास्ते उपलब्ध केले आहेत.
आजच्या काळात अनेकांनी विविध पर्यायांवर प्रयत्न केले पण यश मिळाले नाही. त्यामुळे अनेकांचे आयुष्य आर्थिकदृष्ट्या संघर्षात आहे. यासाठी एक असा पर्याय हवा आहे जो तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला समृद्ध करू शकेल. आर्थिक स्थिरता आणि समृद्धीची आजच्या काळात खूप आवश्यकता आहे.
MiiN Incredible World एक असा विश्व आहे जिथे तुम्हाला रोजगाराच्या अनंत संधी मिळतात. येथे तुम्हाला व्यावसायिक प्रशिक्षण मिळेल, जे तुमचे कौशल्ये वाढवेल आणि तुम्हाला दररोज पैसे कमवण्याची संधी मिळेल. ज्यामुळे तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम बनाल.
1. आर्थिक स्वतंत्रता: MiiN तुम्हाला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवेल.
2. आर्थिक ताकद: तुम्ही आणि तुमचा परिवार आर्थिकदृष्ट्या सशक्त होऊ शकता.
3. प्रेरणा: तुमच्या यशाची कहाणी इतरांना प्रेरणा देईल.
4. संधी: रोजगाराच्या संधी आणि व्यावसायिक प्रशिक्षण.
5. समृद्धी: तुमचे जीवन समृद्ध आणि आनंदी होईल.
MiiN ची फ्रेंचायझी प्रणाली:
- महा ई-फ्रेंचायझी
- मिनी फ्रेंचायझी
- अॅक्टिव्ह मास्टर फ्रेंचायझी
- पॅसिव्ह इन्कम मास्टर फ्रेंचायझी
#MiiN च्या सेवा
- बांधकाम आणि दूरसंचार
- विमा, बँकिंग आणि वित्त
- आरोग्य सेवा, आरोग्य उद्योग
- आदरातिथ्य - हॉटेल्स, रेस्टॉरंट
- पॅकेजिंग, छपाई, प्रकाशन
- ऊर्जा आणि उपयुक्तता, तेल आणि वायू
- आयटी, मीडिया आणि मनोरंजन
- उत्पादन - सर्व उत्पादने
- किरकोळ आणि ग्राहक
- सर्व सेवा
- प्रवास, वाहतूक, लॉजिस्टिक
- शिक्षण, NGO आणि सहकारी
#निष्कर्ष
MiiN इन्क्रेडिबल वर्ल्ड तुमच्यासाठी सर्वकाही उपलब्ध करून देतो. आम्ही तुमच्या जीवनात परिवर्तन घडवण्यासाठी आणि तुमच्या भविष्यासाठी सर्वोत्तम संधी उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहोत. दाहीदिशा प्रमाणे, सर्वीकडून इनकम उत्पन्न मिळवण्याची प्रणाली आणि प्रोसेस. सर्वांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करूयात. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, तंत्रज्ञान आणि पैसा या मुलभूत गरजा आपण पूर्ण करू शकतो. चला, MiiN चा भाग बनूया आणि आपल्या भविष्याचा एक नवा अध्याय लिहूया!
कर्मचारी, गुंतवणूकदार, फ्रँचायजी मालक, भागीदार किंवा सहयोगी म्हणून सामील होण्यासाठी सर्वांनाच संधी आहे. प्रत्येकाने आपल्या कंपनीबरोबर आर्थिक, सामाजिक आणि व्यावसायिक यश प्राप्त केले आहेत, तुम्हीही करू शकता. आजच सहभागी व्हा, आणि MiiN म्हणजे सर्वकाही मिळते हा अनुभव घ्या!
अधिक माहितीसाठी संपर्क करा.
MiiN Incredible World
+91 9960902279
+91 8793102978